स्टेप १ - सभासद क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा.
स्टेप २- त्यानंतर अर्ज करण्यासाठी सबंधित सर्व माहिती भरा.
महत्वाचे ! जर तुमचे मोबाईल क्रमांक किंवा सभासद क्रमांक चुकीचे असल्यास / मोबाईल क्रमांक बदलला असल्यास / किंवा तुमचे वेबसाईट वर अकांउट नसेल , तर कृपया कार्यालयात मध्ये संपर्क करावा .आणि तुमचे अकांउट अद्यावत करून घ्यावे. अन्यथा आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.