कर्ज - नवीन व्याजदर

अ. नं. कर्जाचे प्रकार मर्यादा(रु.) व्याज परतफेड
सर्वसाधारण कर्ज २५,००,०००/- १३% १०० महिने
तातडीचे कर्ज १,००,०००/- १३% १२ महिने
विशेष साधे कर्ज ६,००,०००/- ७% १०० हप्ते
सभासद कर्जाचे व्याज दर व कर्जवाटप नियम

१) रुपये सहा लाख कर्ज ७% व्याज दराने मिळेल.

२) रुपये सहा लाखा पेक्षा जास्त कर्ज घेतल्यास सर्व कर्जास १३% व्याज लागेल.

३) तातडी कर्ज रु. १ लाख १३% व्याज दराने मिळेल.

४) कंत्राटी ग्रामसेवकांना एक लाख कर्ज मिळेल .

सभासद कर्जाचे वाटप नियम खालील परिपत्रकाप्रमाणे राहील

अ. नं. एकूण पगार ( साधे कर्ज
रु.१५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु. ५ लाख
रु.१५००१/- ते २५००० /- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.८ लाख
रु.२५००१/- ते ३५००० /-पर्यंत मासिक वेतनासाठी रु.१५ लाख
रु.३५००१ ते ४५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी रु.२० लाख
रु.४५००० पुढील वेतनासाठी रु.२५ लाख

कर्जाच्या अर्जाची पीडीएफ डाउनलोड करा व नंतर कर्जाचा संपूर्ण अर्ज भरून तो अपलोड करा

अ. नं. कर्ज मागणीचा अर्ज डाउनलोड करा अपलोड करा
कर्ज मागणीचा अर्ज ६ लाखाच्या पुढे Download UPLOAD
कर्ज मागणीचा अर्ज ६ लाखा पर्यंत Download UPLOAD
तातडी कर्ज मागणीचा अर्ज Download UPLOAD

कर्ज वाटपाचा वाढता आलेख

84
रु.कोटीत - ८९. ४७
(वर्ष २०२०-२०२१)
92
रु.कोटीत - १३६. ९३
(वर्ष २०२१-२०२२)
94
रु.कोटीत - १९०. ४८
(वर्ष २०२२-२०२३)
96
रु.कोटीत - २३९. ४७
(२०२३-२०२४)
98
रु.कोटीत - २८९. २७
(२०२४-२०२५)

राज्यात सर्वात कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणारी स्वभांडवली संगणीकृत संस्था.

संपर्क